व्हिआंतियान

(विआंतिआन या पानावरून पुनर्निर्देशित)


व्हिआंतियान (लाओ: ວຽງຈັນ) ही आग्नेय आशियातील लाओस ह्या देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. व्हिआंतियान शहर मिकांग नदीच्या काठावर थायलंडच्या सीमेजवळ वसले आहे.

व्हिआंतियान
ວຽງຈັນ
लाओस देशाची राजधानी

Pha That Luang, Vientiane, Laos.jpg

व्हिआंतियान is located in लाओस
व्हिआंतियान
व्हिआंतियान
व्हिआंतियानचे लाओसमधील स्थान

गुणक: 17°58′N 102°36′E / 17.967°N 102.600°E / 17.967; 102.600

देश लाओस ध्वज लाओस
लोकसंख्या  
  - शहर २,००,०००