वार्तावली हा एक भारतीय दूरदर्शन कार्यक्रम आहे, ज्यामध्ये संस्कृतमध्ये विवाह कार्यक्रम प्रसारित केले जातात.[१][२] भारतातील सार्वजनिक प्रसारक असलेल्या डीडी न्यूझवर हा कार्यक्रम दर शनिवारी प्रसारित होतो.[३][४]

वार्तावली
प्रकार दूरदर्शन कार्यक्रम
निर्माता डीडी न्यूझ
निर्मिती संस्था दूरदर्शन
देश भारत
भाषा संस्कृत
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ शनिवारी संध्याकाळी ७ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी डीडी न्यूझ
चित्र प्रकार SDTV
अधिक माहिती
सारखे कार्यक्रम वार्ता

२०१५ पासून डीडी न्यूझवर "वार्तावली" कार्यक्रम प्रसारित केला जातो, जो अल्पावधीत लोकप्रिय झाला. यामध्ये बातम्यांबरोबर चर्चा, गीतांचे भाषांतर आणि इतर माहिती दाखवली जाते.[५]

इतिहास संपादन

अनेक वर्षांपासून डीडी न्यूझवर रोज सकाळी ६.५५ वाजता 'वार्ता' नावाचे संस्कृतमधील न्यूझ बुलेटिन प्रसारित होते. तथापि, नंतर हा कालावधी दहा मिनिटांपर्यंत वाढवण्यात आला. पाच मिनिटांचे बुलेटिन खूप लहान कालावधीचे असल्याने हे करण्यात आले.[१]

हेदेखील पाहा संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ a b Venugopal, Vasudha. "Sanskrit set to make a comeback on Doordarshan this July focussing on events from around the world".
  2. ^ "Vaartavali | DD News". ddnews.gov.in. 2022-07-07 रोजी पाहिले.
  3. ^ "Vaarta: News in Sanskrit Language VIDEO: - Latest Tweet by DD News | 📰 LatestLY". LatestLY (इंग्रजी भाषेत). 2022-07-07 रोजी पाहिले.
  4. ^ "Vaartavali: Weekly Sanskrit Magazine | DD News". www.ddnews.gov.in. 2022-07-07 रोजी पाहिले.
  5. ^ Venugopal, Vasudha. "Sanskrit set to make a comeback on Doordarshan this July focussing on events from around the world".