वारळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील एक गाव आहे. समुद्रखाडी किनारी वसलेले व डोंगररांग सानिध्यात परिपूर्ण

  ?वारळ

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर म्हसळा
जिल्हा रायगड जिल्हा
भाषा मराठी
सरपंच श्री रमेश हरिश्चंद्र खोत
बोलीभाषा आगरी
कोड
आरटीओ कोड

• एमएच - ०६

भौगोलिक स्थान

संपादन

हवामान

संपादन

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. गुलाबी थंडी असल्यामुळे छान वातावरण असते . खाडीलगत असल्यामुळे उन्हाळ्यात हवामान उष्ण व दमट असते.

लोकजीवन

संपादन

येथील लोकं भातशेती करून उदरनिर्वाह करतात त्या सोबत मुंबई, पुणे, नाशिक अश्या शहरांमधे चाकरमानी आणि व्यावसायिक आहेत. थोड्या प्रमाणात मासेमारी सुद्धा करतात.

प्रेक्षणीय स्थळे

संपादन

स्वयंभू गुरुदत्त मंदिर - दत्तवाडी

काळभैरव मंदिर कौलारूघर

दत्तमंदिर, महादेवआळी

शिवशंकर मंदिर

गुढीपाडवा निमित्त भव्य सोहळा व तीर्थयात्रा, रामनवमी पालखी सोहळा.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा. भव्य शिवजयंतीमिरवणुक

नागरी सुविधा

संपादन

सरकारी बस सेवा (एसटी महामंडळ)

खाजगी बस सेवा

रिक्षा व विक्रम (टमटम)

जवळपासची गावे

संपादन

म्हसळामार्गे मेंदडी

दिघीमार्गे काळसुरी

संदर्भ

संपादन
  1. व्हिलेजइन्फो.इन
  2. सेन्सस२०११.को.इन
  3. टूरिझम.गव्ह.इन
  4. .https://www.incredibleindia.org/
  5. .https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. मॅप्सऑफइंडिया.कॉम
  7. .https://swayambhugurudattatirthkshetrawaral.com