वाईमार (जर्मन: Weimar) हे जर्मनी देशाच्या थ्युरिंगेन या राज्यातील एक शहर आहे. हे शहर आपल्या सांस्कृतिक इतिहासासाठी प्रसिद्ध आहे.

वाईमार
Weimar
जर्मनीमधील शहर
Wappen Weimar.svg
चिन्ह
वाईमार is located in जर्मनी
वाईमार
वाईमार
वाईमारचे जर्मनीमधील स्थान

गुणक: 50°59′N 11°19′E / 50.983°N 11.317°E / 50.983; 11.317

देश जर्मनी ध्वज जर्मनी
राज्य थ्युरिंगेन
स्थापना वर्ष इ.स. ८९९
क्षेत्रफळ ८४.२६ चौ. किमी (३२.५३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ६८२ फूट (२०८ मी)
लोकसंख्या  
  - शहर ६५,२३३
  - घनता ७७४ /चौ. किमी (२,००० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.weimar.de/


बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: