वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया

वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया देहरादून येथील जंगल आणि जंगलातील प्राणी या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवणारी देणारी संस्था आहे. बिबळ्या वाघावर पीएच.डी करणारे प्रा. अद्वैत एडगांवकर आणि 'एका रानवेड्याची शोधयात्रा' या पुस्तकाचे लेखक सुप्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ कृष्णमेघ कुंटे यांनी येथूनच एम.एस्‌सी.ची पदवी घेतली.


संस्थेची ओळख

संपादन

पदवी अभ्यासक्रम

संपादन

इतर माहिती

संपादन