कृष्णमेघ कुंटे
कृष्णमेघ जगन्नाथ कुंटे (जन्म : इ.स. १९७३) हे उत्क्रांतिवादी जीवशास्त्रज्ञ आहेत. देहरादून येथील वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मधून एम.एस्सी; अमेरिका येथे पीएच.डी. केले. त्यांनी पश्चिम घाटातील फुलपाखरांचा अभ्यास केला आहे. निसर्ग व जीवनाचे भान असणारे मराठी भाषेतील लेखक, समीक्षक. निसर्ग आणि माणूस या विषयावरील मराठीतले महत्त्वाचे लेखक.
जीवन
संपादननर्मदा परिक्रमांमुळे प्रसिद्धीस आलेले जगन्नाथ कुंटे हे कृष्णमेघ यांचे वडील..
कारकीर्द
संपादनकृष्णमेघ कुंटे यांनी लिहिलेली पुस्तके
संपादन- A Molecular Phylogeny of the Cicadas (Hemiptera: Cicadidae) with a Review of Tribe and Subfamily Classification
- एका रानवेड्याची शोधयात्रा (मधुमलाईच्या जंगलातील अनुभव)
- India, a Lifescape : बटरफ्लाईज ऑफ पेनिन्शुलर इंडिया ( फुलपाखरांच्या संगतीत)
- Butterflies of Uttarakhand A Field Guide
- Butterflies and moths of pakke tiger reserve
पुरस्कार
संपादन- ॲड-व्हेंचर फाउंडेशनचा आठवा मारुती चितमपल्ली निसर्गमित्र पुरस्कार(२०१३)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |