वर्मा मलिक
वर्मा मलिक (१३ एप्रिल १९२५ – १५ मार्च २००९) हे बॉलीवूड चित्रपट गीतकार होते. ब्रिटिश राजवटीत ते सक्रिय स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी अनेक देशभक्तीपर गीते आणि भजने लिहिली आणि चित्रपटांसाठी गीते लिहिली.[१][२][३]
Indian lyricist | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | एप्रिल १३, इ.स. १९२५ फिरोजपूर जिल्हा | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | मार्च १५, इ.स. २००९ जुहू | ||
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
पुरस्कार | |||
| |||
पुरस्कार
संपादनपेहचन (१९७१, "सबसे बडा नादान") आणि पुन्हा बे-इमान (१९७२, "जय बोलो बे-इमान की") साठी त्यांना सर्वोत्कृष्ट गीतकाराचे फिल्मफेर पुरस्कार मिळाले. [१]
संदर्भ
संपादन- ^ a b "Noted Bollywood Lyricist Verma Malik passes away - bollywood news". glamsham.com website. 19 March 2009. 10 September 2019 रोजी पाहिले.
- ^ Film songs of Verma Malik on hindigeetmala.net website Retrieved 10 September 2019
- ^ Complete filmography of Verma Malik on cinestaan.com website Retrieved 10 September 2019.