वर्ग चर्चा:हिंदू दैवते

Latest comment: ६ वर्षांपूर्वी by संदेश हिवाळे

यामध्ये पद्मावती मंंदिर पुणे असा लेख दिसतो.केवळ देवी पद्मावती असा लेख असेल तर तो या वर्गात चालू शकेल असे वाटले.आर्या जोशी (चर्चा)

मलाही हे बरोबर वाटते. मंदिरे व देवळांतील लेखांमधून हा लेख हटवावा व योग्य तो वर्ग (पुण्यातील मंदिरे, हिंदू मंदिरे, इ.) त्यांत घालावा.
अभय नातू (चर्चा) १८:१०, ७ नोव्हेंबर २०१७ (IST)Reply


@आर्या जोशी: मॅडम,
तुम्हास माहिती आहेच की, हा लेख केवळ हिंदू दैवतांसाठी आहे, त्यामुळे यात एखादा लेख हिंदू मंदिराविषयी आला असला तर तुम्ही चर्चा न करता सरळ त्या लेखातून हा वर्ग हटवू शकता वा हटवायला हवा.
--संदेश हिवाळेचर्चा १९:००, ७ नोव्हेंबर २०१७ (IST)Reply

साचा:साद।संंदेश हिवाळे होय संंदेश.धन्यवाद! आर्या जोशी (चर्चा)

"हिंदू दैवते" पानाकडे परत चला.