याठिकाणी समाजशास्त्र याच्या ऐवजी सामाजिकशास्त्रे असे शीर्षक असावे

मुखपृष्ठावरील संक्षिप्त सूची मध्ये समाजशास्त्र या शीर्षका बाबत संपादन

समाजशास्त्र या शब्दाला इंग्रजी मध्ये सोशियोलॉजी असा समानार्थी शब्द आहे हे तर सामाजिकशास्त्रे या शब्दाला सोशल सायन्सेस असा इंग्रजी समानार्थी शब्द आहे तरी या ठिकाणी समाजशास्त्र या शब्दाऐवजी सामाजिकशास्त्रे असा बदल योग्य वाटतो रविकिरण जाधव २२:३१, ३० ऑगस्ट २०२१ (IST)

@Ravikiran jadhav:,
सूचनेबद्दल धन्यवाद.
या वर्गांतील लेख पाहता ते समाजशास्त्र आणि सामाजिकशास्त्र या दोन्हींमध्ये असल्याचे आढळते. तुमच्या अभ्यासानुसार यांतील जे लेख सामाजिकशास्त्र मध्ये मोडतात, त्या लेखांवरील वर्ग बदलावे.
अभय नातू (चर्चा) २२:४३, ३० ऑगस्ट २०२१ (IST)Reply

सामाजिक शास्त्रे - पुरातत्वशास्त्र ,अर्थशास्त्र, राज्यशास्त्र ,तत्वज्ञान ,मानसशास्त्र हे विषय सामाजिक शास्त्रांमध्ये मोडतात रविकिरण जाधव २३:२४, ३० ऑगस्ट २०२१ (IST)

"समाजशास्त्र" पानाकडे परत चला.