वर्ग चर्चा:लोकसभा मतदारसंघ

Latest comment: २ वर्षांपूर्वी by अभय नातू

@अभय नातू: या वर्गातील काही लेखांच्या शीर्षकामध्ये "लोकसभा मतदारसंघ" कंसात () आहेत आणि काही लेखांच्या शीर्षकात "लोकसभा मतदारसंघ" कंसाविना आहेत. तर नक्की कोणत्या प्रकारचे शीर्षक असावे आणि योग्य त्या शीर्षक नावात बदल करावे का? Khirid Harshad (चर्चा) १०:२८, १० नोव्हेंबर २०२२ (IST)Reply

@Khirid Harshad:
या वर्गातील मतदारसंघ लेखांची शीर्षके अबकड लोकसभा मतदारसंघ असावीत व अबकड (लोकसभा मतदारसंघ) पासून त्यांस पुनर्निर्देशने असावीत.
अभय नातू (चर्चा) १०:३२, १० नोव्हेंबर २०२२ (IST)Reply
"लोकसभा मतदारसंघ" पानाकडे परत चला.