वर्ग चर्चा:माहितीचौकट साचे

साचा:माहितीचौकट भारतीय गाव संपादन

वरील साचा स्वतंत्रपणे उपलब्ध व्हायला हवा. साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र/उदा/गाव हा मी परितेहळदी गावाच्या लेखासाठी वापरला आहे. त्यात काही सुधारणा सुचवत आहे. गावाची वैशिष्ठ्ये लक्ष्यात घेवून हा साचा माहितीचौकट भारतीय गाव असा नवीन बनवावा असे मला वाटते.
गाव या घटकासाठी खालील मुद्दे चौकटीत यावेत -
  1. गावाचे नाव -
  2. ग्रामपंचायतीचे नाव -
  3. तालुक्याचे नाव -
  4. जिल्ह्याचे नाव -
  5. ग्रामपंचायत मुख्यालय -
  6. पंचायत समिती कार्यालय -
  7. तलाठी कार्यालय -
  8. उपविभागीय कार्यालय -
  9. अक्षांश रेखांश
  10. क्षेत्रफळ
  11. वनाने व्याप्त भूमी
  12. समुद्र सपाटीपासून उंची
  13. सरासरी पाऊसमान
  14. जवळची नदी /समुद्र /पर्वतरांग
  15. प्रमुख कृषी उत्पादन
  16. पर्यटन स्थळ
  17. साक्षरता - पुरुष , महिला , सरासरी
  18. विशेष दर्जा - अवर्षण प्रवण, अनुसूचित क्षेत्र, दुर्गम डोंगराळ प्रदेश, पूरग्रस्त क्षेत्र

वरील साचा बनविण्यास मार्गदर्शन/सहाय्य अपेक्षित आहे.

--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १२:५५, ११ डिसेंबर २०१५ (IST)Reply

"माहितीचौकट साचे" पानाकडे परत चला.