वर्ग चर्चा:भारतीय शिल्प
Latest comment: ६ वर्षांपूर्वी by संदेश हिवाळे
@आर्या जोशी: नमस्कार, आपण या वर्गात या वर्गाविषयीची (भारतीय शिल्प) ची काही माहिती टाकली आहे. मला असे सुचवावेसे वाटते की, आपण ही माहिती वर्गात टाकण्यापेक्षा भारतीय शिल्प म्हणून एक लेख तयार करून ही माहिती तेथे स्थानांतर करावी. धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा १७:५२, ११ मार्च २०१८ (IST)
@संंदेश हिवाळे: होय करते नक्की.पण वर्गाच्या नावाच्या स्पष्टीकरणासाठी बहुधा थोडी माहिती लागेल तिथेही.सविस्तर लेखही करते स्वतंंत्र.धन्यवाद!आर्या जोशी (चर्चा) १९:२७, ११ मार्च २०१८ (IST)
- भारतीय कला या लेखात समावेश करता येईल का?--संदेश हिवाळेचर्चा १९:५४, ११ मार्च २०१८ (IST)