वर्ग:भारतीय शिल्प
भारतीय परंंपरेत आणि हिंंदु धर्मात शिल्पशास्राला विशेष महत्व आहे.दगडांंमधे कोरून तयार केलेल्या शिल्पांंचे प्रकार भारतभर अनुभवाला येतात. मंंदिरे तसेच लेण्यांंमधे विविध देवतांंच्या मूर्ती दगडात कोरलेल्या दिसतात,यांंना शिल्प असे संंबोधले जाते. हिंंदु धर्माप्रमाणेच बौद्ध आणि जैन धर्मातील विविध देवतांंची शिल्पेही मंंदिरांंमधे आणि लेण्यांंमधे दिसून येतात. अजिंंठा आणि वेरूळ येथील अशी शिल्पे ही जागतिक वारसा म्हणून घोषित केलेली आहेत.[१]
- ^ माटे म.श्री. प्राचीन भारतीय मूर्तीविज्ञान
"भारतीय शिल्प" वर्गातील लेख
एकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.