वर्ग चर्चा:जाती अभ्यास

Latest comment: ६ वर्षांपूर्वी by अभय नातू

@Sureshkhole:

या वर्गात जाती अभ्यास विषयक लेखांचा समावेश असावा. जातींबद्दलच्या लेखांचा असू नये.

जर या अभ्यासासाठी जातींची खानेसुमारी आवश्यक असेल तर विकिपीडिया:भारतातील जाती अभ्यास असा लेख तयार करून तेथे जातींची यादी लिहावी व तो लेख या वर्गात समाविष्ट करावा.

असे केल्याने जाती व त्यांचा अभ्यास हे निराळे राहतील आणि तरीही एकमेकांना जोडणारे दुवे राहतील.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) २१:२५, २३ जानेवारी २०१८ (IST)Reply

वरील वाक्य किती गैरसमजानी युक्त आहे? नातूबुवा मला कळत नाहीये आपला प्रोब्लेम काय आहे? जाती अभ्यास माध्ये जर जातींचा अभ्यास् होणार असेल तर जातींना तो वर्ग दिल्यास कुठले आभाळ कोसळते? आणि जातीबद्दलचे आणि त्यावरील अभ्यासाचे वेगळे लेख कशाला ते कुठल्याच विकीपिडीयात नाहीत. मला कळतय आपली समस्या काय आहे पण ती आपणच सोडवावी आणि काय लक्ष ठेवायच्या धमक्या आपण देत आहात ते ही करत रहा. मी माझं काम बिनचूक करीन. Sureshkhole १२:०९, २५ जानेवारी २०१८ (IST)

खोले बाबा,
गैरसमज असले तर दूर करावे. परंतु त्याआधी संशोधनात्मक लेखन, अभ्यासात्मक लेखन आणि विश्वकोशीय लेखन यांमधील फरक जरूर समजून घ्यावा. तुमच्या एकंदर लिखाणावरुन तुम्हाला हे कळलेले नाही हे उघड आहे.
त्याचबरोबर क्राउडसोर्स्ड नॉलेज म्हणजे काय हे ही उमजून घ्या. अगदी मोठी गरज आहे तुम्हाला.
माझे काम बिनचूक करणार (त्यात कोणी बदल सुचवू नये) असे छातीठोकपणे सांगणाऱ्याला विकिपीडिया किंवा विश्वकोश कळलेला नाही हे नक्की.
लक्ष ठेवणार ही धमकी नव्हे तर तुम्ही येथे येउन उत्पात निस्तरण्याची पूर्वतयारी आहे.
टा टा.
अभय नातू (चर्चा) १२:२९, २५ जानेवारी २०१८ (IST)Reply
"जाती अभ्यास" पानाकडे परत चला.