वर्ग चर्चा:ख्रिश्चन स्वातंत्र्यसेनानी

Latest comment: ५ वर्षांपूर्वी by सुबोध कुलकर्णी

सदर वर्ग ज्ञानकोशाच्या दृष्टीने योग्य आहे का? अशी जात,धर्म यांच्या आधारावर स्वातंत्र्यलढ्यातील व्यक्तींची आपण विभागणी करणे उचित नाही असे मला वाटते. सर्वांनी आपले मत मांडावे. असे प्रत्येक बाबतीत जात, धर्म या आधारावर वर्ग करण्याचा पायंडा पडेल. NPOV या तत्वात हे बसत नाही असा माझा समज आहे.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १८:२२, ११ ऑगस्ट २०१८ (IST)Reply

"ख्रिश्चन स्वातंत्र्यसेनानी" पानाकडे परत चला.