वर्ग चर्चा:केन्यामधील क्रिकेट

Latest comment: १ वर्षापूर्वी by Khirid Harshad in topic शुद्धलेखन

शुद्धलेखन संपादन

@Khirid Harshad:,

या देशाच्या नावाचे शुद्धलेखन केन्या हे बरोबर असून केनिया नव्हे. तरी केनिया असलेल्या शीर्षकांचे केन्याकडे स्थानांतरण करण्यास तसेच नवीन वर्ग करुन त्यात वर्गीकरण करण्यासाठी मदत हवी आहे.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) २२:५४, ३ सप्टेंबर २०२२ (IST)Reply

@अभय नातू: जवळपास सर्व लेख, वर्ग आणि साचे केनिया नावानेच आहेत, तर ते सर्व केन्या या नावाकडे स्थानांतरित करावे का? तसेच वर्गातील पाने स्थलांतरित करण्यास बॉटची गरज देखील लागेल. केनियन शब्द तसाच ठेवावा की त्याचे केन्यन करावे? Khirid Harshad (चर्चा) २३:००, ३ सप्टेंबर २०२२ (IST)Reply

बॉट बरोबरच तुम्ही अलीकडे बदल उलटवावेत ही विनंती.
केन्यन असे असावे. केन्याचे, केन्याची असे वापरता आले तर अधिक उत्तम
धन्यवाद
अभय नातू (चर्चा) २३:०८, ३ सप्टेंबर २०२२ (IST)Reply

@अभय नातू:   झाले. Khirid Harshad (चर्चा) ११:२८, ८ सप्टेंबर २०२२ (IST)Reply

"केन्यामधील क्रिकेट" पानाकडे परत चला.