वाणी जयराम

(वनी जयरामन या पानावरून पुनर्निर्देशित)

वाणी जयराम (जन्मदिनांक:३० नोव्हेंबर १९४५ - हयात) या लोकप्रिय हिंदुस्तानी गायिका , पार्श्वगायिका आहेत. त्यांनी मराठी गाणी देखील गायलेली आहेत.

वाणी जयराम
Vani Jairam 2014 FF (cropped).jpg
वाणी जयराम
आयुष्य
जन्म ३० नोव्हेंबर १९४५
जन्म स्थान भारत
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
संगीत साधना
गायन प्रकार गायन
संगीत कारकीर्द
पेशा गायकी

गायलेली गाणीसंपादन करा

'ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी' हे 'देव दीनाघरी धावला' या नाटकातील पद.

बाह्य दुवेसंपादन करा