वझीर मोहम्मद (२२ डिसेंबर, १९२९:जुनागढ, जुनागड संस्थान - हयात) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून १९५२ ते १९५९ दरम्यान २० कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.

हा उजव्या हाताने फलंदाजी व गोलंदाजी करीत असे.