वज्रयान (मंगोलियन: Очирт хөлгөн, Ochirt Hölgön, चिनी: 密宗, mì zōng) हा बौद्ध धर्माचा एक संप्रदाय आहे. वज्रयान ही बौद्धमताची अनेक शतकांदरम्यान उत्क्रांत झालेली व्यामिश्र आणि बहुमुखी व्यवस्था आहे. ही तांत्रिक बौद्धमत, तंत्रयान, मंत्रयान, गुप्त मंत्र, गोपनीय बौद्धमत आणि हिरा मार्ग या नावांनीही ओळखली जाते. मंगोलिया आणि भूतान या देशांत वज्रयान बौद्ध धर्म बहुसंख्यक आहे. तसेच भूतानचा वज्रयान हा राजधर्म आहे.

वज्रयान धर्मसाहित्यानुसार बोधीच्या तीन मार्गांपैकी वज्रयान हा एक आहे. थेरवादमहायान हे इतर दोन मार्ग होत. वज्रयानाची स्थापना भारतीय महासिद्धांनी केली असून वज्रयानात बौद्ध तांत्रिक साहित्य प्रमाण मानले जाते.

विस्तार

संपादन
 
वज्रयानी बौद्ध संप्रदायाचा विस्तार (केसरी रंगात)

कालमिकिया, तिबेट, भूतान, मंगोलिया या देशांतील बहुसंख्यक जनता ही वज्रयान बौद्ध धर्म अनुसरणारी आहे.

वज्रयान बौद्ध धर्माचा इतिहास (भारतीय)

संपादन
 
Mahasiddhas, Palpung monastery. Note the figure of the great adept Putalipa at top center, seated in a cave and gazing at an image of the meditational deity Samvara and the figure at the bottom left holding a skull-staff (Khaṭvāṅga).

तंत्र

संपादन
 
Diamond Realm Mandala, based on the tantric Vajrasekhara Sutra, and symbolizing the final realization of Vairocana Buddha in Shingon.
 
Vajrayana adopted Indian Tantric deities such as Bhairava, a fierce form of Shiva, known as Yamantaka in Tibetan Buddhism.

हे सुद्धा पहा

संपादन