लोलक
प्रकाशिकीत, लोलक हा पारदर्शक असलेला एक घटक असतो. याचे सर्व पृष्ठभाग चापट व चकाकी असणारे असतात.यातून प्रकाश अपवर्तित होतो. यातील किमान दोन पृष्ठभाग हे एकमेकांशी कोनात हवे. याच्या प्रयुक्तिनुसार त्याचे कोन ठरविल्या जातात.पारंपारिक लोलकात भूमितीय आकार हा चौकोनी तळ व त्रिकोणी बाजू असणारा असतो. नेहमी लोलक म्हणजे अशाप्रकारेच समजला जातो. हा सहसा काच , प्लॅस्टिकपासून अथवा ग्लास पासून बनविला जातो.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |