लोऱ्हो एस. फोझे हे नागा पीपल्स फ्रंट पक्षाचे भारतीय राजकारणी आहेत. हे बाह्य मणिपूर मतदारसंघातून १७व्या लोकसभेवर निवडून गेले.[१][२]

लोऱ्हो एस. फोझे

विद्यमान
पदग्रहण
२३ मे, इ.स. २०१९
राष्ट्रपती राम नाथ कोविंद
मतदारसंघ बाह्य मणिपूर

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Lorho S Pfoze outlines plans in case of becoming MP". www.ifp.co.in. Archived from the original on 2019-05-24. 2019-05-24 रोजी पाहिले.
  2. ^ "General Election 2019 - Election Commission of India". results.eci.gov.in. 2019-05-24 रोजी पाहिले.