लोथेर पहिला, पवित्र रोमन सम्राट

(लोथर पहिला, पवित्र रोमन सम्राट या पानावरून पुनर्निर्देशित)

लोथेर पहिला तथा लोथार पहिला (इ.स. ७९५ - २९ सप्टेंबर, इ.स. ८५५) हा पवित्र रोमन सम्राट, बव्हारियाचा राजा, इटलीचा राजा आणि मध्य फ्रांसियाचा राजा होता.

याचा राज्यकाल याप्रमाणे होता -

! राज्य राज्यकाल नोंदी
पवित्र रोमन सम्राट इ.स. ८१७ - इ.स. ८५५ इ.स. ८४० पर्यंत आपल्या वडिलांबरोबर सहसत्ताधारी
बव्हारिया इ.स. ८१५ - इ.स. ८१७
इटली इ.स. ८१८ - इ.स. ८५५
मध्य फ्रांसिया इ.स. ८४० - इ.स. ८५५