लॉरीन त्शुमा (२७ नोव्हेंबर, १९९६:झिम्बाब्वे - ) ही झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेच्या महिला क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.