वूत्श

(लॉड्झ या पानावरून पुनर्निर्देशित)


वूत्श (Pl-Łódź-3.ogg Łódź ) हे मध्य पोलंडमधील शहर आहे. २००७ मध्ये ७,५३,१९२ लोकसंख्या असलेले हे शहर पोलंडचे तिसऱ्या क्रमाकाचे शहर आहे. वूत्श वॉर्सोपासून नैऋत्य दिशेला १३५ किमी अंतरावर आहे.

वूत्श
Łódź
पोलंडमधील शहर


ध्वज
चिन्ह
वूत्श is located in पोलंड
वूत्श
वूत्श
वूत्शचे पोलंडमधील स्थान

गुणक: 51°47′N 19°28′E / 51.783°N 19.467°E / 51.783; 19.467

देश पोलंड ध्वज पोलंड
प्रांत वूत्श्का
स्थापना वर्ष इ.स. १४२३
क्षेत्रफळ २९३.२५ चौ. किमी (११३.२२ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ७,४४,५४१
http://www.uml.lodz.pl/


बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: