लेस्ली लिरॉय अर्विन (सप्टेंबर १०, इ.स. १८९५:लॉस एंजेलस, कॅलिफोर्निया, अमेरिका - ऑक्टोबर ९, इ.स. १९६६) हा चित्रपटांतून कसरतीचे खेळ करणारा व्यक्ती होता.

अर्विनने इ.स. १९१९मध्ये सर्वप्रथम हवाई छत्री घेउन विमानातून उडी मारली होती.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.