लेव्हि एश्कॉल
लेव्हि एश्कॉल (हिब्रू: לֵוִי אֶשְׁכּוֹל; ऑक्टोबर २५, इ.स. १८९५ - फेब्रुवारी २६, इ.स. १९६९) हा १९६३ ते १९६९ दरम्यान इस्रायल देशाचा पंतप्रधान होता. इस्रायल देशाच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीमध्ये त्याचे योगदान मौल्यवान मानले जाते.
लेव्हि एश्कॉल | |
इस्रायलचा पंतप्रधान
| |
कार्यकाळ २१ जून १९६३ – २६ फेब्रुवारी १९६९ | |
मागील | डेव्हिड बेन-गुरियन |
---|---|
पुढील | गोल्डा मायर |
जन्म | २५ ऑक्टोबर, १८९५ क्यीव, रशियन साम्राज्य (आजचा व्हिनित्सिया ओब्लास्त, युक्रेन) |
मृत्यू | २६ फेब्रुवारी, १९६९ (वय ७३) जेरुसलेम, इस्रायल |
धर्म | ज्यू |
सही |
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत