लेव्हि एश्कॉल

(लेवी एश्कोल या पानावरून पुनर्निर्देशित)

लेव्हि एश्कॉल (हिब्रू: לֵוִי אֶשְׁכּוֹל; ऑक्टोबर २५, इ.स. १८९५ - फेब्रुवारी २६, इ.स. १९६९) हा १९६३ ते १९६९ दरम्यान इस्रायल देशाचा पंतप्रधान होता. इस्रायल देशाच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीमध्ये त्याचे योगदान मौल्यवान मानले जाते.

लेव्हि एश्कॉल

इस्रायलचा पंतप्रधान
कार्यकाळ
२१ जून १९६३ – २६ फेब्रुवारी १९६९
मागील डेव्हिड बेन-गुरियन
पुढील गोल्डा मायर

जन्म २५ ऑक्टोबर, १८९५ (1895-10-25)
क्यीव, रशियन साम्राज्य (आजचा व्हिनित्सिया ओब्लास्त, युक्रेन)
मृत्यू २६ फेब्रुवारी, १९६९ (वय ७३)
जेरुसलेम, इस्रायल
धर्म ज्यू
सही लेव्हि एश्कॉलयांची सही


बाह्य दुवे

संपादन