लेरॉय योहान फेर (डच: Leroy Johan Fer; ५ जानेवारी, १९९० (1990-01-05)) हा एक डच फुटबॉलपटू आहे. २०१० सालापासून नेदरलँड्स संघाचा भाग असलेला फेर २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये नेदरलँड्ससाठी खेळला आहे.

लेरॉय फेर

क्लब पातळीवर फेर २००७-११ दरम्यान एरेडिव्हिझीमधील फेयेनूर्द, २०११-१३ दरम्यान एफ.सी. ट्वेंटे तर २०१३ पासून प्रीमियर लीगमधील नॉरिच सिटी एफ.सी. ह्या क्लबांसाठी खेळत आहे.

बाह्य दुवे

संपादन