नॉरिच सिटी फुटबॉल क्लब (इंग्लिश: Norwich City Football Club) हा युनायटेड किंग्डमच्या नॉरिच ह्या शहरात स्थित एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९०२ साली स्थापन झालेला हा क्लब सध्या इंग्लंडच्या प्रीमियर लीगमधे खेळतो.

नॉरिच सिटी
पूर्ण नाव नॉरिच सिटी फुटबॉल क्लब
टोपणनाव द कॅनरीज
स्थापना इ.स. १९०२
मैदान कॅरो रोड
नॉरिच, नॉरफोक, इंग्लंड, युनायटेड किंग्डम
(आसनक्षमता: २७,०३३)
लीग प्रीमियर लीग
२०११-१२ १२
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग


बाह्य दुवे संपादन