लेक ऑफ द वूड्स काउंटी, मिनेसोटा

लेक ऑफ द वूड्स काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र बॉडेट येथे आहे.[]

अमेरिका आणि कॅनडाच्या सीमेवरील ९१९ क्रमांकाचा खुणेचा दगड

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३,७६३ इतकी होती.[]

नॉर्थवेस्ट अँगल हा अमेरिकेच्या सलग ४८ राज्यांतील सगळ्यात उत्तरेचा बिंदू या काउंटीमध्ये आहे.

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Find a County". National Association of Counties. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "U.S. Census Bureau QuickFacts: Lake of the Woods County, Minnesota". www.census.gov (इंग्रजी भाषेत). युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. April 1, 2022 रोजी पाहिले.