लॅसेन काउंटी (कॅलिफोर्निया)

(लॅसेन काउंटी, कॅलिफोर्निया या पानावरून पुनर्निर्देशित)

लॅसेन काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र सुसानव्हिल येथे आहे.[१]

सुसानव्हिल येथील लॅसेन काउंटी न्यायालय

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३२,७३० इतकी होती.[२]

या काउंटीची रचना १ एप्रिल, १८६४ रोजी झाली.[३] लॅसेन काउंटीला या प्रदेशातील भटक्या पीटर लॅसेनचे नाव दिलेले आहे.[४]

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "How much do you know about your county?". County Explorer (इंग्रजी भाषेत). 2022-09-10 रोजी पाहिले.
  2. ^ "Explore Census Data". data.census.gov. 2022-09-10 रोजी पाहिले.
  3. ^ The Roop County War Archived 2008-07-18 at the Wayback Machine.
  4. ^ Lassen County History, Lassen County, California Genweb Project, 2006, accessed January 14, 2014