लुगानो (इटालियन: Lugano) हे स्वित्झर्लंड देशाच्या तिचिनो प्रदेशामधील सर्वात मोठे व स्वित्झर्लंडमधील नवव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. लुगानो शहर स्वित्झर्लंडच्या दक्षिणेकडील इटालियन-भाषिक भागात लुगानो सरोवराच्या काठावर व आल्प्स पर्वतरांगेच्या खोऱ्यात वसले आहे. येथून इटली देशाची सीमा केवळ ५ किमी अंतरावर आहे. येथील बारमाही आल्हाददायक हवामानासाठी प्रसिद्ध असलेले लुगानो स्वित्झर्लंडमधील एक आघाडीचे पर्यटनकेंद्र आहे.

लुगानो
Lugano
स्वित्झर्लंडमधील शहर


चिन्ह
लुगानो is located in स्वित्झर्लंड
लुगानो
लुगानो
लुगानोचे स्वित्झर्लंडमधील स्थान

गुणक: 46°00′N 8°57′E / 46.000°N 8.950°E / 46.000; 8.950

देश स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
राज्य तिचिनो
जिल्हा लुगानो
क्षेत्रफळ ७५.९८ चौ. किमी (२९.३४ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ८९६ फूट (२७३ मी)
लोकसंख्या  (२०१३)
  - शहर ६२,७९२
  - घनता ८३० /चौ. किमी (२,१०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
https://www.lugano.ch

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत