लुंबिनी
इतिहास व त्याचे भूगोल
लुंबिनी हे नेपाळ देशामधील एक ऐतिहासिक स्थान आहे. येथे इ.स.पूर्व ५६३ मध्ये राणी मायादेवीने सिद्धार्थ गौतमाला जन्म दिला होता. लुंबिनी नेपाळच्या दक्षिण भागात नेपाळ-भारत सीमेजवळ स्थित असून ते भारताच्या गोरखपूर शहरापासून ९५ किमी अंतरावर स्थित आहे. लुंबिनी, बोधगया, कुशीनगर व सारनाथ ही बौद्ध धर्मामधील चार सर्वात पवित्र स्थाने आहेत.
लुंबिनी | |
नेपाळमधील शहर | |
लुंबिनी येथील अशोक स्तंभ |
|
देश | नेपाळ |
जिल्हा | रुपंदेही जिल्हा |
लोकसंख्या | |
- शहर | ८,४५४ |
प्रमाणवेळ | यूटीसी+०५:४५ |
इ.स. १९९७ साली लुंबिनीला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान ह्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत