लेस्टर

इंग्लंडमधील एक शहर
(लीस्टर या पानावरून पुनर्निर्देशित)


लेस्टर (इंग्लिश: Leicester हे इंग्लंडच्या लेस्टरशायर ह्या काउंटीमधील एक शहर आहे. २०१४ साली ३.३८ लाख लोकसंख्या असलेले लेस्टर इंग्लंडमधील १६व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

लेस्टर
Leicester
युनायटेड किंग्डममधील शहर


चिन्ह
लेस्टरचे लेस्टरशायरमधील स्थान
लेस्टर is located in इंग्लंड
लेस्टर
लेस्टर
लेस्टरचे इंग्लंडमधील स्थान

गुणक: 52°38′N 1°8′W / 52.633°N 1.133°W / 52.633; -1.133

देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
घटक देश इंग्लंड
प्रदेश ईस्ट मिडलंड्स
काउंटी लेस्टरशायर
स्थापना वर्ष इ.स. १२०७
क्षेत्रफळ ७३.३२ चौ. किमी (२८.३१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २३० फूट (७० मी)
लोकसंख्या  (२०१४)
  - शहर ३,३७,६५३
  - घनता ४,६०५ /चौ. किमी (११,९३० /चौ. मैल)
  - महानगर ८,३६,४८४
प्रमाणवेळ यूटीसी±००:००

फुटबॉल हा लेस्टरमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे व इंग्लिश प्रीमियर लीगमधील लेस्टर सिटी एफ.सी. हा येथील लोकप्रिय क्लब आहे.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: