जेम्स रेनवॉटर
भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेता शास्त्रज्ञ.
(लियो जेम्स रेनवॉटर या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
जेम्स रेनवॉटर ( ९ डिसेंबर, इ.स. १९१७ कौन्सिल, अमेरिकेची संयुक्त संस्थाने - मृत्यू: ३१ मार्च, इ.स. १९८६ योन्कर्स, अमेरिकेची संयुक्त संस्थाने) हे शास्त्रज्ञ आहेत. यांना इ.स. १९७५ साली त्यांच्या भौतिकशास्त्रातील योगदानासाठी नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.
जेम्स रेनवॉटर | |
पूर्ण नाव | जेम्स रेनवॉटर |
जन्म | ९ डिसेंबर, इ.स. १९१७ कौन्सिल, अमेरिकेची संयुक्त संस्थाने |
मृत्यू | ३१ मार्च, इ.स. १९८६ योन्कर्स, अमेरिकेची संयुक्त संस्थाने |
कार्यक्षेत्र | भौतिकशास्त्र |
पुरस्कार | भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक |