लिद्दर नदी ही भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील ७३ किलोमीटर लांबीची नदी असून झेलम नदीची उपनदी आहे. ही नदी गांदरबल जिल्ह्यातील सोनमर्ग शहरापासून दोन किलोमीटर अंतरावरील पहाडावरून उगम पावते. ‘लिद्दरवाट’ नावाच्या एका पठारावरून ती अरु नावाच्या एका प्रेक्षणीय स्थळावरून पहेलगामला पोहोचते. तेथ हिचा संगम ‘शेषनाग तलावा’तून उगम पावलेल्या प्रवाहाशी होतो.

पहेलगाम येथे या नदीवर व्हाइट वॉटर राफ्टिंगचा खेळ खेळता येतो.

ही नदी गुरनार खानाबल गावाजवळझेलम नदीला मिळते.

नदीकाठची काही गावे

संपादन