लिटील इंडिया, सिंगापूर
(लिटल इंडिया, सिंगापूर या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
लिटील इंडिया, सिंगापूर हा सिंगापुरातील भारतीय वांशिक भाग आहे. लिटल इंडिया सिंगापूर नदीच्या पूर्वेस वसला असून, नदीच्या पश्चिमेस वसलेल्या चायना टाउनला लागून व कांपोंग ग्लामच्या उत्तरेस आहे.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |