सिंगापूर नदी
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
सिंगापूर नदी ही सिंगापुरातील ऐतिहासिक महत्त्वाची नदी आहे. केवळ ११ कि.मी. लांबी असलेली ही नदी किम सेंग पुलाजवळ उगम पावून मरीना बेपाशी समुद्रास मिळते.
सिंगापूर | |
---|---|
सिंगापूर नदीचे रॅफल्स प्लेस तीरावरून दिसणारे दृश्य | |
उगम | किम सेंग पूल |
मुख | मरीना बे |
पाणलोट क्षेत्रामधील देश | सिंगापूर |
लांबी | ११ किमी (६.८ मैल) |