लिया ताहुहु
(लिआ तहहू या पानावरून पुनर्निर्देशित)
लिया-मरी मॉरीन लिया ताहुहु (२३ सप्टेंबर, इ.स. १९९०:क्राइस्टचर्च, न्यू झीलँड - ) ही न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.[१]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |