लाल किताब (उर्दू: لالکتاب ; मराठी अर्थ: लाल पुस्तक) हा फलज्योतिषविषयक पाच ग्रंथांचा संग्रह आहे. भारतातील पंजाब प्रदेशातील फरवाला (वर्तमान जालंधर जिल्ह्यात) गावातील रहिवासी "पंडित" रूपचंद जोशी यांनी इ.स. १९३९ साली हे पाच ग्रंथ लिहिले. मुळात उर्दूफारसी भाषांत लिहिलेले हे ग्रंथ सामुद्रिक व समकालीन ज्योतिषीय पद्धतींवर आधारित आहे.

बाह्य दुवे

संपादन
  • "लाल किताब - इ.स. १९४१ची आवृत्ती" (हिंदी भाषेत).