लालाभाई काँट्रॅक्टर स्टेडियम

(लालाभाई कॉनट्रॅक्टर मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)

लालाभाई कॉनट्रॅक्टर मैदान हे भारतातील सुरत शहरातील एक क्रिकेटचे स्टेडियम आहे. २४ सप्टेंबर २०१९ रोजी या मैदानावर पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळवला गेला (भारत महिला वि दक्षिण आफ्रिका महिला, महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना).

लालाभाई कॉनट्रॅक्टर मैदान
मैदान माहिती
स्थान सुरत, गुजरात, भारत
स्थापना १९९३
आसनक्षमता ६,०००
मालक सुरत जिल्हा क्रिकेट मंडळ
प्रचालक गुजरात क्रिकेट असोसिएशन
यजमान गुजरात क्रिकेट संघ
भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ

शेवटचा बदल ३ ऑक्टोबर २०१९
स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)