लारामी प्रादेशिक विमानतळ

लारामी प्रादेशिक विमानतळ तथा ब्रीस फील्ड (आहसंवि: LARआप्रविको: KLARएफ.ए.ए. स्थळसूचक: LAR) अमेरिकेच्या वायोमिंग राज्यातील लारामी शहरात असलेला विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या पश्चिमेस तीन मैलांवर आल्बनी काउंटीमध्ये आहे. येथील विमानसेवा अत्यावश्यक हवाई सेवा कार्यक्रमाद्वारे अनुदानित आहे.

लारामी प्रादेशिक विमानतळ
चित्र:Laramie Regional Airport Logo.jpg
आहसंवि: LARआप्रविको: KLARएफएए स्थळसंकेत: LAR
नकाशा
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक लारामी प्रादेशिक विमानतळ मंडळ
कोण्या शहरास सेवा लारामी (वायोमिंग)
समुद्रसपाटीपासून उंची 7,284 फू / {{{elevation-m}}} मी
गुणक (भौगोलिक) 41°18′43″N 105°40′30″W / 41.31194°N 105.67500°W / 41.31194; -105.67500
संकेतस्थळ फ्लायलारामी.कॉम
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
03/21 8,502 Asphalt
12/30 6,300 Asphalt
सांख्यिकी (2018)
Aircraft operations 10,486
Based aircraft 38
Source: Federal Aviation Administration[]
युनायटेड एक्सप्रेस फ्लाइट लारामी प्रादेशिक विमानतळावरून उड्डाणासाठी तयार

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

संपादन
 
युनायटेड एक्सप्रेसचे सीआरजे-२००

प्रवासी येथून सीआरजे-२०० विमानाद्वारे डेन्व्हरला ये-जा करतात.

विमान कंपनी गंतव्य स्थान .
युनायटेड एक्सप्रेस डेन्व्हर

संदर्भ

संपादन
  1. ^ LAR विमानतळासाठीचा एफएए ५०१० फॉर्म पीडीएफ. Federal Aviation Administration. Effective December 2, 2021.