लाफियेट काउंटी, मिसूरी

लाफियेट काउंटी ही अमेरिकेच्या मिसूरी राज्यातील ११४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र लेक्झिंग्टन येथे आहे.[]

लेक्झिंग्टन (मिसूरी) येथील लाफियेट काउंटी न्यायालय

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३२,९८४ इतकी होती.[]

लाफियेट काउंटीची रचना १६ नोव्हेंबर, १८२० रोजी लिलार्ड काउंटी या नावाने झाली.१८२५मध्ये या काउंटीला लाफियेट काउंटी नाव दिले गेले.[] हे नाव अमेरिकन क्रांतीमध्ये ब्रिटिशांविरुद्ध लढणाऱ्या मार्क्विस दि ला फियेटचे नाव दिलेले आहे.[]

लाफियेट काउंटी कॅन्सस सिटी महानगरक्षेत्राचा भाग आहे.[]

वाहतूक

संपादन

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "Lafayette County, Missouri". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. June 13, 2023 रोजी पाहिले.
  3. ^ "Disappearing Missouri Names". The Kansas City Star. March 19, 1911. p. 15. August 15, 2014 रोजी पाहिलेNewspapers.com द्वारे. साचा:Open access
  4. ^ Eaton, David Wolfe (1916). How Missouri Counties, Towns and Streams Were Named. The State Historical Society of Missouri. pp. 183.
  5. ^ "Population Data and Maps | MARC". September 16, 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. October 11, 2019 रोजी पाहिले.