लान्स आर्मस्ट्राँग
(लान्स आर्मस्ट्रॉँग या पानावरून पुनर्निर्देशित)
लान्स आर्मस्ट्राँग (१८ सप्टेंबर, इ.स. १९७१) हा अमेरिकन व्यावसायिक सायकलपटू आहे.
ओळख
संपादनजीवन
संपादनकर्करोगाशी सामना
संपादनसायकलपटू म्हणून कारकीर्द
संपादनजिंकलेल्या स्पर्धा
संपादनतूर दे फ्रांस स्पधेत पुनरागमन
संपादनकर्करोगावर मात करून लान्स आर्मस्ट्राँग फ्रांस येथील तूर द फ्रांस स्पधेत पुनरागमन करून परत जगज्जेतेपद मिळवले.
कारकीर्द संपुष्टात
संपादनयू.एस.ए.डी.ए. या संस्थेने आर्मस्ट्राँगवर बंदी असेलेले पदार्थ सेवन केल्याचे आरोप केले आहेत. ऑगस्ट २४, इ.स. २०१२ रोजी आर्मस्ट्राँगने आरोपांना सामोरे जाण्याचे नाकारले. यामुळे त्याची संपूर्ण कारकीर्द सांख्यिकीच्या दृष्टीने रद्द करण्यात आली व सातही तूर दे फ्रांस विजेतेपदांसह जिंकलेल्या असंख्य शर्यतींतून त्याचे नाव काढून घेण्यात आले.
अधिक वाचन
संपादनबाह्य दुवे
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |