लाउंडेस काउंटी, अलाबामा

लाउंडेस काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र हेन्सव्हिल येथे आहे.[१]

लाउंडेस काउंटी न्यायालय

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १०,३११ इतकी होती.[२]

लाउंडेस काउंटीची रचना २० जानेवारी, १८३० रोजी झाली. या काउंटीला साउथ कॅरोलिनाच्या राजकारणी विल्यम लाउंडेसचे नाव दिले आहे.[३] लाउंडेस काउंटी माँटगोमेरी महानगरक्षेत्राचा भाग आहे.

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Find a County". National Association of Counties. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. April 7, 2022 रोजी पाहिले.
  3. ^ "Lowndes County" Archived 2016-11-04 at the Wayback Machine., Alabama Department of History and Archives