लव्ह बर्ड लहान आकाराचा पोपट आहे. याच्या नऊ प्रजाती आहेत. हा पक्षी प्रेमाच प्रतीक म्हणून ओळखल्या जाते. आगापार्निसचा सामान्य नाव आहे.