लताबाई चंद्रकांत सोनावणे या मराठी राजकारणी आहेत. या चोपडा मतदारसंघातून शिवसेना पक्षाकडून म्हणून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेल्या.

लताबाई सोनावणे
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
चोपडा साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष शिवसेना