लखीमपूर लोकसभा मतदारसंघ

(लखिमपूर (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

लखीमपूर हा भारताच्या आसाम राज्यातील १४ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्यामध्ये धेमाजीलखीमपूर जिल्ह्यांमधील एकूण ९ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

केंद्रीय क्रीडा मंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते सर्बानंद सोनोवाल हे येथील विद्यमान खासदार आहेत.

निवडणूक निकाल

संपादन

२०२४ लोकसभा निवडणुका

संपादन
२०२४ लोकसभा निवडणुक : लखीमपूर लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस उदय शंकर हझारिका
भारतीय जनता पक्ष प्रधान बरुआ
अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस घना कांता चुटिया
भारतीय साम्यवादी पक्ष धिरेन कचारी
भारतीय समाजवादी एकदा केंद्र (साम्यवादी‌) पल्लब पेगू
आंतरराष्ट्रीय मतदार पक्ष बिरेन बाईलुंग
अपक्ष गोबिन विस्वकर्मा
अपक्ष देबनाथ पैत
अपक्ष बिक्रम रामचियारी
नोटा ‌−
बहुमत
झालेले मतदान
प्राप्त/कायम उलटफेर

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन