रोल्स-रॉइस (कार कंपनी)
(रोल्स-रॉइस (कार) या पानावरून पुनर्निर्देशित)
रोल्स-रॉइस ही आलिशान गाड्या उत्पादक कंपनी आहे. १९९८ साली ती बीएमडब्ल्यू या कंपनीला विकण्यात आली पण तिचे चिन्ह व नाव कायम राहिले. कंपनी समाजात प्रतिष्ठा असणाऱ्या लोकांनाच गाड्या विकतात
प्रकार
संपादनसध्या विक्री होत असलेले
संपादनघोस्ट
संपादनरैथ
संपादन- रैथ - २०१३.[२] या कारला १९३८पासून विकल्या गेलेल्या रैथचे नाव देण्यात आले. ही गाडी घोस्टचा कूप उपप्रकार आहे. यात व्ही १२ इंजिन आणि अष्टगती गियरबॉक्स आहे.[३] रोल्स-रॉइसने तयार केलेल्यांपैकी ही सगळ्यात शक्तिशाली कार आहे[४]
डॉन
संपादनफँटम
संपादन- फँटम ८ - २०१८पासून
कलिनन
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "2010 Rolls-Royce Ghost - Specifications, Pictures, Prices". Leftlanenews.com. 7 सप्टेंबर 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 29 जुलै 2010 रोजी पाहिले.
- ^ Peter Orosz. "Rolls-Royce Wraith: This Is It". Jalopnik. 24 June 2015 रोजी पाहिले.
- ^ "2014 Rolls-Royce Wraith Set for 2013 Geneva Auto Show". Edmunds. 18 January 2013. 24 June 2015 रोजी पाहिले.
- ^ Rolls-Royce Motor Cars PressClub: "Most dynamic and powerful Rolls-Royce in history set for debut at Geneva", Press Release published 18 January 2013
- ^ The new Rolls-Royce Dawn convertible has been unveiled just ahead of the 2015 Frankfurt motor show, Derek Fung, CarAdvice, 8 September 2015
- ^ Rolls-Royce's new Dawn is a glorious, £250,000 super-convertible, Jason Barlow, Top Gear, 8 September 2015