बायरिश मोटोरेन वोर्के (बी.एम.डब्ल्यू) (इंग्रजीमधे:Bavarian Motor Works) ही जर्मन आलिशान गाड्या (Luxury cars) व बाईक बनवणारी कंपनी आहे. तिने १९९८ साली रोल्स-रॉइस ही कंपनी विकत घेतली.

बायरिश मोटोरेन वोर्के
स्थापना १९१६
संस्थापक फ्रान्झ जोसेफ पॉप
मुख्यालय म्युनिख, जर्मनी
सेवांतर्गत प्रदेश जगभर
महत्त्वाच्या व्यक्ती नॉर्बर्ट रिथहोफर (सीईओ)
उत्पादने वाहने, सायकली
महसूली उत्पन्न €५०.६८ अब्ज (२००९)
एकूण उत्पन्न
(कर/व्याज वजावटीपूर्वी)
€२८९ दशलक्ष (२००९)
निव्वळ उत्पन्न €२०४ दशलक्ष (२००९)
कर्मचारी ९६,२३० (२००९)
पोटकंपनी रोल्स-रॉइस
संकेतस्थळ बीएमडल्यू.कॉम